Homemade Bussines Ideas in marathi
घरगुती बिजनेस प्लान मराठी (Homemade Business Ideas in marathi) ह्या लेखात आपण homemade business विषयी माहिती घेणार आहोत. आपण कमी खर्चात हे business सुरू करून, चांगली रक्कम त्यातून कमवू शकता.
Homemade Business Ideas in marathi- बेस्ट घरगुती बिजनेस प्लान मराठी |
जेव्हा तुमच्या मनात कोणताही business म्हणजेच कामधंदा करण्याचा विचार आला की, त्यासोबतच मनात बहुतेक पुढील समस्या देखील येतील जसे- भाड्यावर दुकान (store किंवा real estate) घेणे, भाड्यावर ऑफिस घेणे आणि ऑफिस, दुकानात स्टॉक ठेवण्यासाठी काही फर्निचर लावणे आणि दुकान सजविणे यासाठी खूप खर्च लागतो. त्यासोबतच छोट्या-मोठ्या कामासाठी काहीवेळा दुकानात नोकरही ठेवावे लागतात. तुमचा bussines मधून चांगल्याप्रकारे इन्कम येत असल्यास वरील अडचणी आरामात सोडवल्या जाऊ शकतात. परंतु, bussines अयशस्वी झाल्यास पुढचे काय? ह्याच टेंशन मुळे काहीजण business करण्यापासून दूर राहतात. त्यासर्वांसाठी एक उपाय आहे, तो म्हणजे स्वत:च्या घरगुती business सुरू करणे.
घरगुती business सुरू करण्याचे फायदे-
* घरगुती business करण्यासाठी कमी गुंतवणूक करावी लागते. कारण, दुकानासाठी, गोडाऊन साठी भाड्याने जागा घ्यावी लागत नाही.
* आपण घरबसल्या आपल्या परिसरात तसेच ऑनलाइन स्टोर वरुन दुसर्या भागातही वस्तु विकू शकतो.
* तसेच संभाव्य कर कपातीचा दावा देखील आपण करू शकतो. त्यातून थोडा-फार नफ्यात वाढ होण्यास मदत होऊ शकते.
मोठ्या प्रमाणात वस्तु खरेदी करून ऑनलाइन विका- Buy products
in bulk and sell them online!
बर्याच व्यवसायांचे एक लक्ष असते की, कमी गुंतवणुकीत जास्त नफा कमविणे. त्यांसाठी ऑनलाइन विक्रीचा business फायद्याचा ठरू शकतो. हा business का करावा ते आपण पुढे पाहूया- कदाचित तुम्हाला माहिती असेल की, आपण परदेशात किंवा आपल्याचा देशातील दूरच्या भागात काही कामासाठी गेलेले असणार. त्यावेळी आपल्याला अशा वस्तूंची गरज पळते जी तेथील दुकानांत मिळत नसते. किंवा खूप कमी प्रमाणात तेथे आढळते आणि आपल्याला सहजतेने मिळत नाही. तेव्हा आपले खूप हाल होतात. हीच समस्या दुसर्यांची देखील असेल. आपण ऑनलाइन वस्तूंची विक्री करून ही समस्या सोडवू शकतो. आपल्या राहत्या परिसरात अशा काही वस्तु असतात ज्या, बाहेरील लोकांना सहजतेने मिळू शकत नाही.
हा business करण्यासाठी तुम्हाला अशा वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी करावी लागेल ज्यांना, आपण ऑनलाइन विकू शकतो. त्यानंतर एक ऑनलाइन स्टोर किंवा e-कॉमर्स website तयार करून त्या वस्तूंना लिस्ट करुन विकावे. चांगल्या क्वालिटीत आणि सहजतेने शिप्पिंग करता आले तर ह्या business द्वारे तुम्ही चांगले धन कमावू शकता. ऑनलाइन selling विषयी आणखी माहिती तुम्हाला google किंवा youtube वर मिळून जाईल.
Homemade product selling- घरगुती वस्तु तयार करून विका आणि पैसे कमवा.
तुम्हाला हाताने वस्तु तयार करण्याचा छंद असल्यास, तुम्ही ह्यातून पैसे कमवू शकता. तुम्हाला घरबसल्या काही वस्तु स्वत: तयार करता येत असतील तर त्यांना स्वत:च्या घरात विक्रीसाठी ठेवू शकता. ह्या व्यतिरिक्त तुम्ही इतर दुकानदारांना विकू शकता. जस-जशी तुम्ही वस्तु क्वालिटी वाढवून आणि काही निश्चित लोकांपर्यंत मार्केटिंग करून तुम्ही मोठ्या बाजारात आपल्या वस्तूंची मागणी वाढवू शकता. आपला स्वत:चा ब्रॅंड बनवल्यास आणि त्याला प्रसिद्धी मिळाल्यास आपण चांगले पैसे ह्यातून कमवू शकतो. तुम्ही ETSY सारख्या ऑनलाइन स्टोर वर आपले प्रोडक्ट लिस्ट केल्यास तेथे लवकर प्रसिद्धी आणि विक्री होण्याची संभावना असते.
आपण खालील प्रकारचे होममेड प्रोडक्टस तयार करून विकू शकतात.
मेणबत्ती, Cosmetics च्या वस्तु, jewelry, कलात्मक वस्तु, घरी तयार केलेले खाद्य पदार्थ, इत्यादी.
तुम्हाला जर आमचे homemade business ideas in Marathi हे लेख पसंद येत असल्यास ह्याला नक्की शेअर
करा.
Earn money throught drop shipping_ घरबसल्या drop shipping करून पैसे कमवा.
ड्रॉपशिपींग हा एक प्रकारच ऑनलाइन business आहे. ड्रॉपशिपिंग business मध्ये आपण कोणत्याही वस्तु उच्च रकमेत विकून चांगले commission मिळवू शकतो. सोप्या भाषेत, जर एखादा ग्राहक काही प्रॉडक्ट (वस्तु) ला ऑनलाइन ऑर्डर करत असल्यास ,drop shipping कंपनी त्या ऑर्डर विषयी माहिती ग्राहकाच्या जवळील रिटेलर किंवा सप्लायरकडे पाठविते. त्यानंतर रिटेलर किंवा सप्लायर मिळालेले ऑर्डर ग्राहकापर्यंत पोहोचवितो.
Drop shipping करण्यासाठी कोणताच स्टॉक आपल्याजवळ ठेवावा लागत नाही व त्यासाठी स्टोर किंवा गोडाउन ची गरज पडत नाही. म्हणजेच inventory maintenance ची गरज पडत नाही. Drop shipping करतांना आपणास ग्राहकापर्यंत ऑर्डर पोहचवण्याची सुद्धा गरज पडत नाही.
ह्या business मध्ये आपण जे उत्पादक विकतो त्याचे मालक आपण स्वत: नसतो. ह्यात आपण एक ऑनलाइन स्टोर तयार करतो किंवा shopping वेबसाइट सोबत मिळून सामान विकण्याचे काम करतो. आपल्याला ऑनलाइन स्टोर वर ऑर्डर आल्यास आपण सरळ ते ऑर्डर सप्लायर पर्यंत पाठवितो. त्या नंतर सप्लायर ग्राहकापर्यंत ते ऑर्डर पाठवितो.
Drop shipping पासून पैसे कसे कमावले जातात? How तो earn money from drop shipping homemade business in Marathi?
ड्रॉप शिपिंग द्वारे आपण ज्या प्रोडक्टस ला विकण्यास मदत करतो त्या विकरीतूनच आपल्याला नफा कमावता येतो. आपण जर एखादी वस्तु सप्लायर कडून 100 रुपयांत घेतली आणि ती 120. रुपयांत विकल्यास आपल्याला 20रु. लाभ होईल.
ह्यामुळे जेही वस्तु तुम्ही ड्रॉप शिपींग द्वारे विकत असणार त्याचे मूल्य हे विक्री किमती हून जेवढे कमी असेल तेवढे चांगले. म्हणजे तुम्ही त्यातून चांगला नफा मिळवू शकता.
त्यासोबच वस्तूच्या विक्री किमती सोबत शिपिंग चार्जेस जोडल्यास सप्लायरला ग्राहकाकडून जास्त पैसे मागता येतील. त्यात तुमचे commission देखील वाढेल.
Dropshipping बद्दल आणखी माहिती साठी तुम्ही youtube वर videos पाहू शकता. हयासंबंधी हजारो videos तुम्हाला youtube वर मिळून जातील.
T-shirt Print on Demand Service
आपल्या देशात सध्या print-on-demand दिवसेंदिवस प्रगति मार्गावर अग्रेसर आहे. ह्याच कारणामुळे, हा business छोट्या स्तरावर केल्यावरही बराच पैसा यातून कमावला जाऊ शकतो. अलग-अलग design चे t-shirt ची मागणी बाजारात वाढत चालली आहे. त्यासोबत लोकांना एखाद्या फिल्मचे डायलॉग देखील आपल्या t-shirt वर पाहिजे असे वाटत आहे. ह्या business विषयी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कमी गुंतवणुकीत आणि घरात-घरात देखील आपल्याला हा business करता येऊ शकतो. जवळ-जवळ 70 हजार रुपयांपर्यंत गुंतवणुकीतून हा business केला जाऊ शकतो. आणि 30-40 हजार रु. दर महिन्यात यातून कमावले जाऊ शकते. जर तुमच्याकडे कम्प्युटर असल्यास हा business आणखी वाढवला जाऊ शकतो.
कपड्यांची एक प्रिंटिंग मशीन जवळ-जवळ 50 हजार रुपयांपर्यंत मिळत असून त्याहून तुम्ही business स्टार्ट करू शकता. तसेच, साधारण क्वालिटीचे t-shirt हे 100रु. ते 130रु. मिळतात. आणि त्यांवरील प्रिंटिंगचा खर्च केवळ 1रु. ते 10 रु. पर्यंत येत असतो. तुम्ही प्रिंटिंग t-shirt 200-250 दरम्यानही विकल्यास तुम्हाला 50% नफा आरामात मिळवता येऊ शकतो.
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे ते विक्री करणे चांगले असते.
t-shirt प्रिंटिंग करून तुम्ही त्यास ऑनलाइनही विकू शकता. ऑनलाइन वस्तु विकण्यासाठी कमी खर्च लागतो. आपण amazon, flipkart अशा ऑनलाइन shopping site वरही आपले प्रॉडक्ट list करू शकता आणि आपल्याजवळ ऑर्डर आणू शकता. तसेच स्वत:चे ई-कॉमर्स स्टोर बनवून आणि त्याची मार्केटिंग करून तुम्ही ऑर्डर आणू शकता.
How to make money online from home? घरबसल्या इंटरनेट द्वारे ऑनलाइन पैसे कमवा.
तुम्हाला जर सर्वात मी खर्चात एखादा business करायचा असेल तर तुम्ही ऑनलाइन business करू शकतात. ऑनलाइन पैसे कमावण्यासाठी तुम्हाला फक्त एक computer आणि इंटरनेटची सुविधा पाहिजे असते. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पैसे कमवू शकता. ONLINE पैसे कमवण्याचे खूप मार्ग आहेत. काही मार्गांविषयी माहितीसाठी तुम्ही आमचे- How to make money online in Marathi? ऑनलाइन पैसे कसे कमवायचे? हे लेख पाहू शकता. त्यात आम्ही ऑनलाइन पैसे कमावण्याचे काही सोपे प्रकार सांगितले आहेत. ते लेख नक्की वाचा.
तर मित्रांनो ह्या लेखात एवढेच. तुम्हाला आमचे Homemade Busines Ideas in marathi- घरगुती बिजनेस प्लान मराठी हे लेख कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या लेखात नक्की शेअर करा. धन्यवाद!
ConversionConversion EmoticonEmoticon