ब्लॉग कसा तयार करावा?
पैशांच्या कमतरतेमुळे सध्या
प्रत्येक जण पार्ट टाइम जॉबच्या शोधत आहे. दिवसभरात ज्यांच्याकडे भरपूर वेळ शिल्लक
असतो, ते नक्कीच चांगला जॉब करत असतात. असेही काही लोक आहेत जे
इतर कामास व्यस्त असतात आणि उरलेल्या वेळेत काहीतरी जॉब करून त्यांना पैसे कमवायचे
असते. सध्या खुपजण ऑनलाइन जॉब करूनही पैसे कमवत आहेत. survey jobs, blogging, affiliate
marketing, youtube, freelancing ह्या सारखे ऑनलाइन जॉब्स आहेत. ज्यांच्या वापर करून तुम्ही हजारो
किंवा लाखो रुपये नक्की कमवू शकता. ह्यांपैकी आपण blogging विषयी माहिती घेणार आहोत. ब्लॉग म्हणजे काय? आणि, पैसे कमावणारा ब्लॉग कसा तयार करावा? ह्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या
लेखात मिळणार आहे.
ब्लॉग कसा तयार करावा? |
ब्लॉग म्हणजे काय? आणि, पैसे कमावणारा ब्लॉग कसा तयार करावा?
ब्लॉग म्हणजे एक ऑनलाइन जर्नल, डायरी किंवा एक अशी वेबसाइट जिच्यावर . ज्यात एखाद्या विषयावर
संपूर्ण माहिती प्रदर्शित केली जाते. ह्यावर,
आपले विचार, माहिती, टेक्स्ट, images आणि videos अपलोड करू शकतो. सुरूवातीस ब्लॉग ला वेबब्लॉग
म्हणून ओळख होती. ब्लॉगसंबंधीत आणखी एक शब्द आहे, तो म्हणजे ‘ब्लॉग पोस्ट’. ब्लॉग मध्ये असलेले कंटेंट
म्हणजेच लेख (article) ह्यास ब्लॉग पोस्ट म्हटले
जाते.
ब्लॉगिंग म्हणजे काय?
एक ब्लॉग
चालवण्यासंबंधी जी काही कामे आपण करतो.
त्यास ब्लॉगिंग म्हणतात. जसे- आर्टिकल लिहिणे, त्यास
शेअर करणे, seo करणे इत्यादी.
ब्लॉग हे प्रायवेट देखील असतात. ज्यांना कोणीही पाहू शकत नाही.
सध्या जास्तीत जास्त blogs हे सार्वजनिक आहे. ज्यांना कोणीही भेट देऊ शकता आणि आणि तेथून ज्ञान
मिळवू शकता.
आधी ब्लॉगिंग
हा एक छंद होता. परंतु,
सध्या ब्लॉगपासून पैसा कमावला जात असल्याने व्यवसायासाठी सध्या ब्लॉग तयार केले
जात आहे. आणि लोक ब्लॉगिंग मध्ये करियर करायला लागले आहेत.
ब्लॉग स्टार्ट करण्याचा तुमचा उद्देश!
ब्लॉगिंगची सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला माहिती असणे गरजेचे
आहे की,
तुम्हाला ब्लॉग का सुरू करायचा आहे. तुम्हाला ब्लॉग सुरू करण्याचे निश्चित कारण
नसल्यास, तुम्ही ब्लॉग सुरू करू नका. सारे ब्लोग्गर्स (bloggers) (ब्लॉगिंग करणारे) हे काही निश्चित कारणासाठी ब्लॉग सुरू करतात. त्यामुळे
तुमचेही ब्लॉग सुरू करण्यासाठी काही निश्चित कारण असणे गरजेचे आहे. तेव्हाच तुम्ही
एक यशस्वी ब्लॉगर होऊ शकता.
चला हे तुम्हाला एका उदाहरणाद्वारे दर्शवितो- तुम्ही जगातील
सर्वात मोठी ऑनलाइन शॉपिंग कंपनी Aamzon लाच पाहून घ्या. जर
amazon च्या मालकाने कोणत्याही कारणविणा amazon वेबसाइट बनवली असती. तर amazon आज इतके यशस्वी
ऑनलाइन शॉपिंग स्टोर नसते. Amazon che
मालक जेफ बेजोफ यांनी amazon हे online
store पुस्तके विकण्यासाठी सुरू केले होते. हळू-हळू amazon द्वारे सर्वेच वस्तु विकल्या जाऊ लागल्या. आज amazon हे जगातील सर्वात मोठे ऑनलाइन स्टोअर आहे.
आता, तुम्हाला कळले असेल की,
ब्लॉग सुरू करण्यामागे काहीतरी हेतु असणे गरजेचे आहे. चला तर आपण ब्लॉग करा तयार
करायचा ह्यासाठी पुढचे स्टेप बघू!
Niche selection कसे करावे? - how to choose niche for blog in marathi
जर तुमचा उद्देश स्पष्ट झाला असेल की,
ब्लॉगिंग का करायचे? तर त्यानंतर पुढची क्रिया म्हणजे niche सिलेक्शन करण्याची. ब्लॉग तयार करण्यापूर्वी आपल्याला माहिती असायला हवे
की आपण कोणत्या niche वर ब्लॉग सुरू करायला पाहिजे
किंवा कोणत्या niche संबंधित आपण ब्लॉग असायला हवा. आणि
ब्लॉगवर पोस्ट केले जाणारे लेख कोणत्या topic वर असतील, हे देखील निश्चित असणे गरजेचे आहे. Niche हे 2 प्रकारेच असतात. 1) without niche. 2) micro niche.
Without niche म्हणजेच सर्व topic वर blogging करणे. प्रत्येक niche वर आपले post असल्याने आणि काही निश्चित टॉपिक
नसल्याने आपणास search engine वर रॅंक
करण्याचे अडचण येते.
त्याप्रकारे micro niche ब्लॉग मध्ये प्रत्येक
टॉपिक हे एकाच niche संबंधित असल्याने google व इतर सर्च इंजिन त्यास
लवकर रॅंक करतात. आणि मायक्रो niche ब्लॉग असल्याने तेवढे competition कमी असते. मायक्रो नीचे मध्ये एकाच topic चे लहान
भाग करून काही article किंवा content
लिहावे लागते. आपला ब्लॉग एकाच टॉपिक वर असल्याने ब्लॉग successful होण्याचे खूप chances असतात.
डोमेन व होस्टिंग खरेदी करा- buy domain name and hosting
Domain म्हणजे काय?
Domain किंवा DNS (Domain Naming System) हे एक website चे अॅड्रेस असते.
जसे google.com, amazon.in ह्यास domain म्हणतात. डोमेन नेम मुळे वेबसाइट आठवण
राहते. कोणत्याही ब्राऊजर मध्ये आपण डोमेन नेम द्वारे वेबसाइटला विजिट करू शकतो. तुम्ही
Bigrock, GoDaddy, Namecheap, Znetlive ह्या वेबसाइट द्वारे तुमचे domain name,
buy करू शकता.
Domain name घेण्यापूर्वी
लक्षात ठेवायच्या काही महत्वाचा बाबी:-
Domain name हे short म्हणजेच लहान असायला हवे. म्हणजे त्यास आठवण ठेवायला अडचण होणार नाही.
असे domain निवडा ज्याला टाईप करणे, आठवण ठेवणे आणि बोलण्यात सोपे असावे.
दुसर्या domain name सारखे domain कधीच खरेदी करू नका.
Domain नेम मध्ये special character
जसे- @#$^&*()!>?<:{}+_|........ ह्यांचा उपयोग
करू नका. तुम्ही पूर्णविराम dot ( . ) चा उपयोग करू शकता.
Top
Level Domains घेण्याचा प्रयत्न करावा. म्हणजेच ज्या domain name च्या शेवटी - .com, .in, .net, .org, .co.in असे शब्द असतील.
Hosting म्हणजे काय?
सार्या websites ला इंटरनेट वर जागा देण्याचे काम हे
hosting करते. ज्यास web hosting देखील म्हटले
जाते. Websites चे files,
images, videos, text ह्यांची साठवण किंवा स्टोर करण्याचे काम hosting चे असते.
वेब होस्टिंग
कुठून खरेदी
करावे?
godaddy, hostinger, blue host, big rock ह्या कंपन्या देखील
वेब होस्टिंग सेवा आपणास देतात. जर आपणास वाटत असेल की,
आपल्या ब्लॉगला भेट देणारे यूजर हे भारतातील असतील. तर तुम्ही भारतातीलच वेब hosting खरेदी करायला हवी. आपल्या होस्टिंगचे server हे
आपल्या देशाला जुळले असावे. जर इतर प्रदेशातील यूजर तुमच्या देशात येत असतील तर
त्यासाठी तुम्हाला तेथील server शी जुळलेली होस्टिंग घ्यावी
लागेल.
तुम्हाला जर होस्टिंग घ्यायची
असल्यास तुम्ही Hostinger वरुन होस्टिंग घेऊ शकतात. जर
तुम्ही ब्लॉगिंग ची सुरुवात केली असेल आणि तुम्ही नवनवीन ब्लॉगर असाल तर तुम्हाला hostinger वर hosting घेणे सोपे राहील. कारण, ह्यावर कमी दरात
आणि एक चांगली होस्टिंग सेवा आपणास दिली जाते.
ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणजे काय? whats is blogging platform in marathi
ब्लॉगिंग
सुरू करण्याआधी हे देखील निश्चित करणे गरजेचे आहे की, आपण
ब्लॉगिंग कोणत्या प्लॅटफॉर्म वर सुरू करायचे आहे. सध्या blogger आणि wordpress हे दोन
प्लॅटफॉर्म ब्लॉगिंग साठी जास्तीत जास्त वापरले जात आहे. तुम्ही सुद्धा ह्या दोन
प्लॅटफॉर्म पैकी एका platform वर blog तयार करा. तुम्ही
जर blogger.com वर ब्लॉग सुरू केल्यास तुम्ही भविष्यात
wordpress वर तुमचा ब्लॉग migrate करू शकता. परंतु
wordpress वरून तुमचा ब्लॉग blogger वर आणू शकत नाही.
Blogger वर तुम्ही free मध्ये ब्लॉग
बनवू शकता. परंतु, तुम्हाला तुम्हाला domain साठी खर्च करावा
लागेल. तुम्ही फ्री domain जसे. .blogspot.com, TK / .ML / .GA / .CF / .GQ हे domain तुम्हाला फ्री
मध्ये भेटतील परंतु तुम्हाला जर तुमचा ब्लॉग रॅंक करावयाचा असेल. किंवा तुमचा
एक ब्रॅंड बनवायचा असल्यास तुम्ही domain नक्की घ्या.
तुम्हाला वर्षाला 200 रुपयांपासून domain मिळून जाईल.
तुम्हाला मी .in किंवा .com ह्या extension असलेले डोमेन
recommend करतो. तुम्ही जर तुमच्या ब्लॉगला इंडिया
मध्ये टार्गेट करत असणार तर तुम्ही .in हे डोमेन घ्या.
आणि जगभरातून तुमचा ब्लॉगला visits मिळावे ह्यासाठी .com हे extention असलेले domain घ्या.
Wordpress वर ब्लॉग कसा तयार करावा?
Wordpress वर ब्लॉग
सुरू करण्यासाठी तुम्हाला ईमेल आयडी ची गरज असते. लक्षात ठेवा, ईमेल आयडी ही गूगल वर बनलेली पाहिजे. ज्यास आपण gmail असे म्हणतो. Wordpress वर ब्लॉग तयार करण्यासाठी तुम्हाला
एका वर्षासाठी 2000. रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. तुम्ही जर एका वर्षासाठी hosting घेतल्यास तुम्हाला 1 डोमेन नेम free मिळेल. त्यासाठी
तुम्हाला hostinger ह्या site वर जाऊन hosting घ्यावी लागेल. Hosting घेतल्यानंतर पुढील क्रिया तुम्हाला
पुढच्या विडियो मध्ये समजावली आहे. हा विडियो नक्की पाहा-
Blogger वर ब्लॉग कसा तयार करावा.
तुमच्या
BROWER मध्ये Google वर जाऊन blogger असे टाइप करा.
त्यानंतर येणार्या सर्च रिजल्ट मध्ये blogger.com ह्या लिंक वर क्लिक करा.
पुढे तुमच्या ब्लॉग ला url द्या. तुम्ही कोणतेही url टाकू शकता. नंतर जेव्हा तुम्ही domain name अॅड करसाल. त्यावेळी तुमचे url हे तुमच्या domain वर redirrect करू शकता.
Keyword research म्हणजे काय? what is keyword research for blog in marathi?
Keyword एक शब्द किंवा वाक्य आहे जे आपण गूगल वर सर्च करून त्याद्वारे काही उत्तरे
पाहतो.
Keyword research ही एक अशी क्रिया आहे, ज्याद्वारे आपण google वर सर्च केल्या जाणार्या काही terms सापडवू शकतो. आणि त्यांना आपल्या article मध्ये सामावून, आपण google द्वारे आपल्या ब्लॉगवर ट्रॅफिक आणू शकतो.
Keyword research द्वारे आपण एखाद्या keyword ची संपूर्ण माहिती काढू शकतो. जसे की, एका महिन्यात
कितीदा keyword search केला गेला. (search volume), त्या keyword वरील cpc, keyword वर काम करण्यासाठी आपल्याला किती competition चा सामना करावा लागेल. हयाविषयी संपूर्ण माहिती आपण keyword research द्वारे शोधू शकतो.
Keyword Research कसे करावे? how to keyword research for blog in marathi?
ब्लॉगवर पोस्ट लिहिण्याअगोदर keyword research करणे खूप वेळ खाणारे आणि डोकेदु:खीचे काम आहे. कारण, हजारो keywords पैकी चांगले keyword शोधणे खूप कठीण काम असते. मी तुम्हाला keyword research ची अशी technique सांगणार आहे. ज्याद्वारे तुम्ही चांगले
keyword सहजपणे शोधू शकता.
keyword search करण्यासाठी काही paid tools जसे, smrash आणि ahref ह्यांचा वापर
करणे गरजेचे असते. ह्या टूल्सची किंमत 99$ म्हणजेच 7-8 हजारापासून
सूरु होते. हे tools घेणे तुम्हाला नक्की परवळणार नाही ह्याची
मला खात्री आहे.
परंतु मी तुमच्यासाठी हे tools महिन्याला 200
ते 300 रुपयाच्या किमतीवर आणले आहे. तुम्ही groupseotools ह्या लिंकवर जाऊन ह्या keyword research tool ला स्वस्तात खरेदी
करू शकता.
Keyword research कशी करावी ह्यासाठी तुम्ही खालील विडियो
पाहू शकतात.
Important pages to
create on your blog in Marathi!
Blogger किंवा wordpress वर ब्लॉग तयार केल्यानंतर तुम्हाला काही pages तयार करावे लागतात. ज्याच्या द्वारे आपण आपल्या ब्लॉगच्या काही नियम व अटी, तुमची माहिती, ब्लॉगविषयी माहिती, तुम्हाला संपर्क करण्याविषयी माहिती तुम्ही ह्या पेजद्वारे देऊ शकता.
खाली तुम्हाला कोणते पेज तयार करावे लागेल आणि त्यामध्ये काय लिहावे हयाविषयी माहिती देण्यात आली आहे.
“About” page
तुमच्या विषयी सांगा. जसे- नाव, पत्ता, छंद, शिक्षण इत्यादी. त्यासोबतच तुमचा ब्लॉगविषयी संक्षित्प रूपात एक-दोन ओळीत
माहिती लिहा. शेवटी तुम्हाला कसा संपर्क करता येईल याविषयी थोडी माहिती द्या.
Contact” page
तुमच्या ब्लॉग वरील visitors ला तुमच्या ब्लॉगवरील एखाद्या पोस्टविषयी तक्रार किंवा तुमच्या ब्लॉगवर sponsored post करण्यासाठी तुमच्याची संपर्क करावयाचा असेल तर, त्यासाठी visitors contact us ह्या पेजवर जातील. तुमच्या contact us पेजवर तुम्ही तुमच्याविषयी थोडी-फार माहिती आणि त्यानंतर ईमेल, आणि शक्य असल्यास तुम्ही मोबाईल नंबर देखील द्यावा.
“Privacy Policy” page
ह्याचा अर्थ होतो गोपनीयता नीति. आपल्या ब्लॉगला भेट देणार्या
प्रत्येक विसीटरसाठी प्रायवसी म्हणजेच त्याचा डेटाबेस ची सुरक्षा राखणे खूप महत्वाचे
आहे. प्रायवसी पॉलिसी पेजद्वारे आपण विजिटरला कळवितो की, त्यांची
कोणती माहिती आपण घेतो आहोत आणि ते कशासाठी, आपण घेत
आहोत? ह्याविषयी संपूर्ण माहिती आपण PRIVACY POLICY पेजमध्ये देतो.
Disclaimer
Disclaimer पेजद्वारे आपण आपल्या वेबसाईट किती
सुरक्षित आहे. हे दर्शवितो. ह्याद्वारे Visitors ला आपल्या वेबसाइट भेट देऊन पाहू शकतो.
की website की सुरक्षित आहे. आपल्या ब्लॉगला एडसेन्स
approval साठी देखील
ह्या पेजची गरज असते.
Terms and conditions
Terms and conditions ह्या पेजवर ब्लॉगविषयी काही माहिती थोडक्यात लिहिली जाते. ब्लॉगवरील
कंटेंट व त्यांचे लेखक, blog सुरक्षित आहे का नाही?, ब्लॉग
illegal आहे का नाही? आणि ब्लॉगवरील काही
रूल्स आपण terms and conditions ह्या पेजद्वारे आपण visitor ला कळवू शकतो.
Search engine
submission कसे करावे?
Search engine मध्ये submit करणे ब्लॉग किंवा वेबसाइटसाठी खूप महत्वाचे असते. Search engine submission द्वारे आपण
google किंवा इतर सर्च इंजिनला आपल्या अस्तित्वाबद्दल कळवू शकतो.
Google, bing, yahoo, msn इत्यादी सर्च इंजिन वर आपण आपले आर्टिकल किंवा कंटेंट
indexed करून त्यांना सर्च रिजल्ट मध्ये आणू शकतो आणि रॅंक करून
organic traffic आपल्या ब्लॉगवर आणू शकतो.
Search engine मध्ये ब्लॉग सबमिट केल्याने
search engine चा crawler तुमचा वेबपेज किंवा blogpost ला लवकर crawl करतो आणि search engine तुमच्या
blogpost ला लवकर indexed करते. तुम्ही
सर्च इंजिन च्या webmaster tool वर जाऊन
तेथे आपल्या ब्लॉगला indexed करण्याची प्रक्रिया करू शकता. त्यासाठी
तुम्ही तुमच्या browers मध्ये जाऊन तेथे search engine चे नाव आणि त्यापुढे webmaster tool असे type करून webmaster tool मध्ये प्रवेश करून indexing ची प्रक्रिया करू शकता. जसे- “google webmaster tool” हे type केल्यानंतर तुम्ही
google सर्चइंजिनच्या webmaster tool मध्ये प्रवेश कराल.
काही प्रमुख सर्च इंजिन ज्यांत तुम्ही तुमचे ब्लॉगपोस्ट indexed करू शकता.Google, Yahoo, Bing, AOL, Ask, Baidu, Lycos, wow इत्यादी.
ब्लॉग वर ट्रॅफिक कस आणावं ?
ब्लॉग तयार केल्यानंतर सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे
ब्लॉगवर ट्रॅफिक कसे किंवा कुठून आणायचे. कारण, ब्लॉगवर ट्रॅफिक
आल्याशिवाय ब्लॉग यशस्वी होऊ शकत नाही. ब्लॉगवर ट्रॅफिक आणण्यासाठी तुम्हाला कामे
करायची आहे ती पूढीलप्रमाणे-
social media वर शेअर करा.
पोस्ट लिहून आणि पब्लिश करून झाल्यावर, पोस्टला सोशल
मीडियावर शेअर करा. ह्यात तुम्ही फेसबूक, whatsapp,
twitter, linkdin, telegram, pinterest ह्यांचा वापर करून तुमच्या ब्लॉग
वर काही प्रमाणात ट्रॅफिक आणू शकता.
quality content लिहा.
Traffic वाढवण्यासाठी quality
content लिहिणे गरजेचे आहे. कारण, त्याने visitor
तुमच्या
ब्लॉगवर परत भेट देण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे तुमचे traffic
वाढण्यात
आणि seo मध्येही फायदा होतो.
Long tail keywords चा उपयोग करा.
3 किंवा त्यापेक्षा जास्त शब्दांचा keywords
ला long
tail keywords म्हटले जाते. तुमचे लेख long
tail keywords ला target करून लिहिल्याने, तुमच्या ब्लॉगवर
traffic नक्की येईल. Long
tail keywords वर competition कमी असते आणि
सर्च इंजिन मध्ये ते लवकर रॅंक होतात व त्यातून आपल्या ब्लॉगवर traffic
येते. ranking = अधिक traffic,
अधिक
traffic=अधिक earning.
ब्लॉगला mobile friendly बनवा.
सध्या desktop पेक्षा mobile
वर
यूजर हे internet चा वापर जास्त करता. त्यामुळे
तुमचा ब्लॉग हा mobile friendly असणे गरजेचे
आहे. तसेच, google वर रॅंक करण्यासाठी देखील आपला
ब्लॉग mobile friendly असला पाहिजे.
ब्लॉगला mobile friendly बनवण्यासाठी
तुम्ही काही themes इंस्टॉल करू शकता.
1) google adsense
हा ब्लॉगपासून पैसे कमवण्याचा
सर्वात सोपा मार्ग आहे. google adsense कडून approval मिळवण्यासाठी तुम्हाला पुढील गोष्टी
कराव्या लागतील. तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर जवळ-जवळ 15 ते 20 पोस्ट लिहिणे गरजेचे
आहे. त्या पोस्ट ह्या 1500+ words च्या असाव्यात. आणि copy-paste नसावे. तसेच त्यात वापरले गेलेले image देखील copyright नसावे. तुमच्या ब्लॉगवर about us, contact us, disclaimier, privacy policy आणि terms
and conditions हे page
असणे गरजेचे आहे.
2) affiliate marketing
Affiliate marketing करण्यासाठी तुम्ही affiliate program जॉइन करा. तेथून तुम्हाला promote करण्यासाठी खूप
सारे product मिळतील. त्यांना आपल्या ब्लॉगद्वारे promote करा. आणि तेथून commission च्या रूपात पैसे कमवा.
तुमची amazon चा affiliate program जॉइन करा. आणि earning करणे सुरू करा.
3) sponsorship
मला आशा आहे की ब्लॉग
कसा तयार करावा? हे आपल्याला
समजेल. हे खूप सोपे आहे. फक्त आपल्याला काही सोप्या क्रिया step-by-step
कराव्या लागतात. आपल्याला ह्या संबंधित काही माहिती हवी असेल
तर आपण मला comment करून विचारू शकता. मी तुमच्या comment चे उत्तर नक्की देईल. आपल्या मित्रांसह ब्लॉग कसा सुरू करावा आणि ब्लॉग कसा तयार करावा हे शेअर करा. आपल्याला या लेख कसा वाटला हे देखील कॉमेंटद्वारे नक्की कळवा.
ConversionConversion EmoticonEmoticon