how to earn money online in Marathi
how to earn money online in Marathi:- प्रत्येकाला पैशाची आवश्यकता असते.
त्यासाठी प्रत्येकजण google वर how to make
money online in Marathi, online paise kase kamvayche?, how to earn money online
in Marathi असे नक्की सर्च करतो. लोकांना त्याचा गरजा भागवण्यासाठी
पैशांची आवश्यकता असते. वाढत्या वयानुसार खर्चही वाढतो. तुम्हाला सुद्धा पैशांची
कमतरता असेल त्यामुळे तुम्ही हा लेख इथपर्यंत वाचला आहे.
How To Earn Money Online in Marathi | ऑनलाइन पैसे कसे कमवायचे? |
तुम्ही नोकरी करून, बिझनेस करून देखील तुमचा खर्च भागवू शकता आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करू शकता. परंतु सध्या नोकरीची कमतरता आहे व business करण्यासाठी देखील पैशांची गरज असते. आणि तेवढा पैसा देखील आपल्याकडे नसणार. त्या सर्वांसाठी ऑनलाइन पैसा कमावण्याचा मार्ग खुला आहे. ऑनलाइन पैसे कमावण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यांपैकी काही प्रमुख प्रकार आपण how to earn money online in Marathi ह्या लेखात पाहणार आहोत.
ऑनलाइन पैसे कसे कमवायचे? | how to earn money online in Marathi? संपूर्ण
लेख वाचल्यानंतर तुम्ही नक्की ऑनलाइन पैसे कसे कमवायचे? हा
प्रश्न दुसरीकडे कुठेही सर्च करणार नाही.
चला तर
पाहुयात.
how to make money online in marathi | online paise kase kamvayche
ब्लॉगिंग पासून ऑनलाइन पैसे कसे कमवायचे? how to earn money online in Marathi from blogging?
how to earn money online in Marathi? हा प्रश्न मला कोणी विचारला
तर माझ्या डोक्यात सर्वप्रथम एकच उत्तर येते. ते म्हणजे ‘Blogging’. कारण, online पैसे कमावण्याचा
ह्यापेक्षा सोपा पर्याय नाही. Blog एकप्रकारे एक journal/diary आहे ज्यातून आपण जगासमोर आपले ज्ञान आणि आपले विचार
मांडू शकतो. तसेच, काही
विशेष घटकांवर माहिती देऊ शकतो.
how to earn money online in Marathi from blogging? |
Blogging करण्यासाठी तुम्हाला पुढील
दोन गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे.
आपल्या आवडत्या topic वर ब्लॉग सुरू करा.
जर लेखन कौशल्य (writing Skill) चांगली असेल तरच blog सुरू करा.
वरील दोन गोष्टींचा विचार केला नाही तर तुम्हाला
ब्लॉगिंगपासून पैसे कमावण्यात अडचण येऊ शकते. कारण, आवडत्या टॉपिक वर blog असेल तर तुम्हाला नवीन लेख
लिहिण्यासाठी कमी मेहनत लागेल. आणि आवडता टॉपिक असल्याने तुम्ही आनंदाने article लिहाल.
Blogging पासून पैसे कमावण्याचे
प्रकार-
ब्लॉगिंग पासून पैसे कमावण्याचे अनेक प्रकार आहेत.
परंतु त्यापैकी प्रमुख तीन सोपे प्रकार आपण पाहणार आहोत.
Affiliate marketing:- ह्या प्रकारात तुम्ही
दुसर्या कंपनीचे किंवा व्यक्तीचे काही सामान विकण्यास मदत करतो. जेव्हा एखादा online विकला जाणारा product आपण विकण्यास मदत करतो
तेव्हा, त्या product चा मालक आपल्याला commission देतो. तुम्ही amazon, flipkart, myntra, तसेच इतर ऑनलाइन वस्तु
विकणार्या कंपनीचा website वर जाऊन तेथे त्यांचा affiliate program वर रजिस्टर करू शकता आणि त्यांचा वेबसाइट वरील products ला आपल्या ब्लॉगवर दाखवून
ते विकू शकता. Blogging पासून सर्वाधिक पैसे affiliate marketing द्वारेच कमावले जातात.
Advertising:- काही ads कंपन्या आहेत ज्या तुमच्या ब्लॉगवर ads दाखवण्याचा बदल्यात तुम्हाला पैसे देतात. ह्या google adsense, media.net, ezoic, infolinks, अशा मोठ-मोठ्या कंपन्या आहेत.
तुम्हाला ads द्वारे कमाई करण्यासाठी
वरील ads कंपनीद्वारे काही अटी दिल्या जातात. त्यापैकी तुमच्या ब्लॉग संबंधी काही
प्रमुख अटी*
तुमच्या ब्लॉगवर copy-paste लेख (article) लिहू नका. तुम्ही तुमच्या
स्वत:च्या शब्दांत लेख लिहा.
तुमच्या लेखात वापर गेलेले photos/images/videos हे देखील copy केलेले नसावे. ह्यामुळे
तुमच्या blog वर copyright संबंधी समस्या येऊ शकतात. photos/images/videos वापरण्यासाठी तुम्ही pixabay ह्या website वर जाऊन photos/images/videos डाऊनलोड करू शकतात आणि
वापरू शकतात.
कमीत-कमी 15 articles आणि प्रत्येक articles के 1500 words आणि 100% copy केलेले नसेल (non-copyright) तेव्हाच google adsense आणि इतर ads-netword आपल्या ब्लॉगवर ads लावण्याची परवानगी देते. Advertising द्वारे किती कमवू शकतो
ह्याचे माझ्याकडे निश्चित उत्तर नाही. ह्याद्वारे लोक लाखो- करोडो रुपये महिना
सुद्धा कमावतात.
Sponsored post:- ह्या देखील blogging पासून पैसे कमावण्याचा
सोपा मार्ग आहे. परंतु ह्यासाठी तुमच्या ब्लॉगला प्रसिद्धी मिळणे गरजेचे आहे.
जेव्हा तुमचा ब्लॉग काही नियमित visitors वाढतात. तेव्हा काही companies तुमच्या ब्लॉगवर त्यांचा product बद्दल माहिती/review प्रकाशित करण्यासाठी
तुम्हाला पैसे देतात.
आवश्यक गोष्टी*:-
domain name.
Hosting (google च्या blogger.com वर ब्लॉग सुरू करण्यासाठी hosting ची गरज नाही)
Blogging सुरू करण्यासाठी तुम्हाला
जास्तीत जास्त 2000रु. पर्यंत खर्च येऊ शकतो. (hosting घेतल्यास).
blogging करण्यासाठी तुम्हाला SEO आणि digital marketing चे थोडे-फार ज्ञान असणे
महत्वाचे आहे.
Youtube पासून ऑनलाइन पैसे कसे कमवायचे? how to makemoney online in marathi from youtube?
Youtube पासून ऑनलाइन पैसे कसे कमवायचे? |
ब्लॉगिंग सारखेच youtube द्वारे
सुद्धा आपण 3 प्रकाराने पैसे कमावू शकतो. ह्यात देखील तुम्ही advertising,
affiliate marketing, sponsored video द्वारे पैसे कमवू शकतात.
Advertising:- youtube आणि google adsense हे google च्याज
मालकीचे आहे. जास्तीत जास्त youtubers ह्याच
प्रकारातून पैसे कमावतात. ह्यासाठी तुमच्या Youtube चॅनल वर
1000 subscriber आणि तुमच्या चॅनल वरील सर्व video मिळून
4000 तास पाहिले गेले असावेत.
Affilate
Marketing:- blogging प्रमाणे तुम्ही youtube वरही affiliate
मार्केटिंग करू शकता. ह्यासाठी तुम्हाला एखाद्या product विषयी review देऊन
त्याची affiliate लिंक विडियोच्या description मध्ये
देऊ शकता. त्या लिंकद्वारे कोणीही ते product खरेदी
केल्यास तुम्हाला त्यातून commission च्या
स्वरुपात पैसे प्राप्त होतात.
sponsored
video:- तुमचे Youtube चॅनल
प्रसिद्ध झाल्यास, blogging प्रमाणेच youtube वर
देखील तुम्ही sponsorship द्वारे पैसे कमावू शकतात. हयातुने
सुद्धा तुम्ही आरामाने पैसे कमावू शकता.
आवश्यक गोष्टी* चांगल्या कॅमेरा क्वालिटीचा smartphone.
Youtube वर
तुम्ही 0 रुपयांत देखील सुरुवात करू शकतात.
ऑनलाइन paid surveys देऊन पैसे कमवा! earn money online from survey
ऑनलाइन paid surveys देऊन पैसे कमवा! |
Online surveys पासून
पैसे कमावणे हे सर्वात सोपे आणि सुरक्षित असते. आणि ऑनलाइन पैसे कमवण्याचा हा
प्रकार खूप प्रसिद्ध आहे. कारण, ह्यात तुम्हाला मानसिक मेहनत
करण्याची गरज नाही. फक्त survey वेबसाइट
दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागते. सर्वे कंपन्या ह्या काही विषयांवर मत
विचारतात आणि त्याबदल्यात आपल्याला पैसे देतात.
आवश्यक:- मोबाइल किंवा संगणक आणि
इंटरनेट कनेक्शन!
ऑनलाइन course द्वारे पैसे कमवा! how to make money from selling online courses in marathi?
आज जगात लोक offline कोर्स पेक्षा online शिकण्यावर जास्त भर देत आहेत. Online course द्वारे आपण घरबसल्या कोणत्याही skills (कौशल्ये) प्राप्त करू शकतो. For e.g. photography, image and video edition, blogging, seo, digital marketing, communication, etc.
परंतु आपल्याकडे आधीपासून ही किंवा
इतर skills असतील तर आपण इतरांना ती skills online
शिकवण्याचा बदल्यात पैसे कमवू शकतो.
ह्या साठी आपण video किंवा documentary
स्वरुपात एक course तयार करून त्यांना विकू शकतो.
तुमचा course ऑनलाइन
विकल्याने तुम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थी मिळण्याचा संभाव्यता असते. कारण, आता
संपूर्ण जग online शिक्षणाकडे वळलं आहे.
Udemy ह्या साइट
वर तुम्ही course ची विक्री करून पैसे कमवू शकता.
ऑनलाइन सामान विकून पैसे कमवा! sell online and make money!
ऑनलाइन सामान विकून पैसे कमवा! sell online and make money! |
सध्याचा
डिजिटल युगात ऑनलाइन सामान खरेदी करण्याचा क्रेझ खूपच वाढला आहे. सध्या होलसेल
भावात ऑनलाइन सामान मिळत असल्याने आणि त्याबरोबरच रिटर्न आणि एक्सचेंच च्या
सुविधेमुळे ऑनलाइन स्टोर्स जसे की, amazon,
फ्लिपकार्ट, myntra ह्यांची कमाई खूपच गतीने वाढत
आहे. ह्यांसारखे लहान-सहान स्टोर्स देखील खूप पैसे कमावत आहेत. तर आपण सुद्धा ह्या
ऑनलाइन बाजारात आपलं स्टोर सुरु केलं पाहिजे. त्यासाठी आपल्या अवती-भोवती अशा
वस्तु शोधाव्या ज्या तुम्हाला ऑनलाइन विकता येतील.
Freelancing द्वारे ऑनलाइन
पैसे कमवा! earn money online from freelancing!
फ्रीलांसर
बनून आपण ऑनलाइन प्रोजेक्ट पूर्ण करून पैसे कमवू शकतो. Freelancing मध्ये
एखाद्या व्यक्ति किंवा कंपनी कडून काम घेतले जाते आणि ते वेळेच्या आत पूर्ण करून
त्यांना व्यक्ति किंवा कंपनी ला पाठविले जाते. freelancing वेबसाइट
वर जाऊन तुम्ही तेथे प्रोफाइल बनवा. Freelancing साइटवर
मिनिटाला हजारो प्रोजेक्ट अपडेट होता. एक प्रोजेक्ट पूर्ण केल्यानंतर तुम्ही
कमीत-कमी 3 डॉलर्स कमवू शकतात. काही प्रोजेक्ट long term
प्रकाराचे असतात. ते प्रोजेक्ट तुम्हाला मिळाल्यास तुम्ही एकाच प्रोजेक्टने 50
हजार रुपयांपर्यंत देखील कमवू शकता.
प्रमुख freelancing जॉब्स
देणार्या websites- upwork, freelancer.com,
fiverr.
PTC साइट द्वारे जाहिरात पाहून पैसे कमवा. earn money from PTC Site!
अशा काही
WEBSITES आहेत ज्या जाहिरात दाखवतात आणि
तुम्ही जाहिरात पाहण्याच्या बदल्यात किंवा जाहिरातीवर क्लिक करण्याच्या बदल्यात
पैसे कमवू शकतात. ह्या
प्रकारच्या साईटला PTC साइट
म्हटले जाते. PTC म्हणजे Paid for
click!
अशा साइट
वर आपल्याला काही टास्क देखील दिले जातात. ज्यांना पूर्ण करून आपण आणखी पैसे कमवू
शकतो. PTC साइटद्वारे आपण खूप सारे तर नाही पण
लहान-सहान खर्च करण्याईतके पैसे कमवू शकतो.
Reselling (रिसेल्लिंग) द्वारे पार्ट- टाइम पैसे कमवा. reselling information in marathi!
Reselling बिझिनेस सध्या हळू-हळू वाढत जात आहे. माझी online earning ची
सुरुवात देखील reselling द्वारे
झाली होती. जेव्हा मी माझी वेबसाइट सुरू केली नव्हती तेव्हा reselling द्वारे
मी पैसे कमवत होतो.
Reselling हा शब्द
re आणि selling ह्या
दोन शब्दाद्वारे तयार झाला आहे. याचा अर्थ परत विकणे असा होतो.
Meesho, shop 101 असे
ह्यांसारख्या apps वर आपल्याला प्रॉडक्ट लाखो प्रॉडक्ट
मिळतात. त्यांना आपल्या व्हाट्सअप्प, फेसबूक
किंवा इतर सोशल मीडिया अकाऊंट वर शेअर करून आपण विकू शकतो. ह्यात आपल्याला जेवढे
हवे तेवढे commission आपण घेऊ शकतो. For e.g- समजा meesho वर
एखादा shirt 300 रुपयांत असेल. तो shirt तुम्ही whatsapp शेअर
केला आणि म्हटले की ह्याची किंमत 499/- रुपये आहे. जर एखाद्याने तो shirt 499/- रुपयांत
खरेदी केला तर तुम्हाला 199/- रूपयांचा नफा होईल.
शेवटी reselling
प्रॉडक्ट ची पॅकिंग आणि costumer पर्यंत
पोहोचवण्याची सर्व कामे reselling कंपनीच
करते. आपल्याला आणखी काय पाहिजे?
गेम खेळून पैसे कमवा! Earn Online by Playing games!
जगाला Online Gaming चं खुप वेगाने व्यसन लागत आहे. सध्या gaming इंडस्ट्री वेगाने वाढत आहे. आणि, "खेलोगे-कूदोगे तो होगे खराब, पढ़ोगे-लिखोगे तो बनोगे नवाब" हे वाक्याप्रचार गेमिंग industry ने चुकीचे ठरविले आहे. कारण, online game खेळून खुप प्रमाणात पैसा कमावला जात आहे. तुम्ही देखील गेम खेळून पैसे कमवू शकता. त्यासाठी तुम्हाला चांगल्याप्रकारे गेम खेळता यावा. आज online स्टोअर्स वर असे खुप apps आहेत, ज्यांद्वारे गेम खेळून तुम्ही पैसे कमवू शकता. गेम खेळून पैसे कमावण्यासाठी तुम्हाला काही apps वर रजिस्टर करावे लागते. तुम्ही जेवढ्या चांगल्या प्रकारे गेम खेळालं तेवढे पैसे तुम्ही हयांतून कमावू शकता. त्याआधी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, गेम फक्त मजेसाठी खेळा, गेमिंगच व्यसन तुम्हाला लागायला नको.
मी तुम्हाला अशा apps ची नावे सांगत आहे. ज्यांद्वारे तुम्ही ऑनलाइन गेमिंगने पैसे
कमवू शकता. ह्या apps वर registration फ्री
आहे. आणि हे apps 100% सुरक्षित आहेत.
1) MPL
2) WINZO
sell photos online- फोटो online विकून पैसे कसे कमवायचे?
ऑनलाइन फोटो विकण्याचा business मध्ये कोणताही खर्च येत
नाही. जर तुमच्याकडे चांगल्या कॅमेराचा smartphone किंवा DSLR कॅमेरा असेल तर तुमची काहीच रक्कम खर्च न करता ऑनलाइन फोटो
विकून पैसे कमवू शकता. कारण, ज्या वेबसाइट द्वारे तुम्ही फोटो विकून ऑनलाइन पैसे कमवू शकता. त्यावर
कोणत्याही प्रकाराच्या fees घेतल्या जात नाही. जेव्हा आपली फोटो विकली जातात तेव्हा
फोटो विकणारी कंपनी त्यांचे commission काढून बाकी रक्कम आपल्या बँक खात्यावर जमा करून देतात.
फोटो विकून ऑनलाइन पैसे कमावण्याचा business हा कोणीही part time किंवा full time करू शकतात. हा business करण्यासाठी Internet रेसर्च करणे गरजेचे आहे कारण, लोकांना ज्या प्रकारचे
फोटो हवे आहेत त्या प्रकारचे फोटो आपण विक्रीसाठी दिल्यास आपल्याला चांगले commission मिळू शकते.
मोबाईल APPS रेफर करून पैसे कमवा. Earn Money From refer and earn apps!
आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन असून जीवनाचा तो अविभाज्य
घटक बनला आहे. त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे करून आपण करोडो रुपये कमवू शकतो.
ह्या स्मार्टफोन साठी हजारो Apps तयार झालेले आहेत. त्यांपैकी काही apps चा उपयोग करून कोणीही पैसे
कमावू शकतात. स्मार्टफोनचा वापर हा मनोरंजनासाठी अधिक होत आहे. परंतु त्याने फक्त आपला
वेळेचा खर्च होत आहे. परंतु काही apps आहेत जे आपल्याला ऑनलाइन पैसे कमावण्यासाठी मदत करू शकतात.
त्यापैकी काही apps ची यादी खालील प्रमाणे दिली आहे. ज्यांना तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा social media वर रेफर करून online पैसे कमवू शकता. – लिस्ट डाऊनलोड करा.
URL Shortener द्वारे लिंक शेअर करून पैसे कमवा! Earn money from URL Shortener!
url shortener म्हणजे कोणत्याही url ला short म्हणजेच लहान करून देणे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की- url ला शॉर्ट करण्याची काय गरज आणि यातून कसा पैसा कमवू शकतो. url ज्याला आपण वेबसाइट ची लिंक देखील म्हणतो. url shortener चे काम लांब लचक लिंकला शॉर्ट करण्याचे असते. ह्यातून पैसा कमावण्यासाठी url हे whatsapp किंवा इतर social media वर शेअर करावे लागते. त्या url ला जेवढ्या लोकांनी क्लिक केले तेवढे अधिक पैसे आपल्याला मिळतात. जेव्हा आपण url शॉर्टलिंक शेअर करतो, त्यानंतर जो कोणीही त्या लिंक वर क्लिक करतो त्यास सुरुवातील ads दाखवल्या जातात. आणि ads दाखवल्यानंतर त्यास मुख्य वेबलिंक वर redirect केले जाते. त्या ads द्वारे url shortener वेबसाइट ह्या पैसा कमावतात. आणि त्यातून काही रक्कम आपल्याला देतात. शॉर्टलिंकवर प्रत्येकी 1000 क्लिक वर तुम्ही 2-5 dollors पर्यन्त कमवू शकता. तुमच्याकडे सोशल मीडियावर चांगले follower असल्यास तुम्ही url shortener पासून पैसे कमावण्याचा नक्की प्रयत्न करा.
घरबसल्या ऑनलाइन पैसे कमावण्याचे हे काही मार्ग आम्ही सांगितले आहेत. ह्या व्यतिरिक्त देखील काही मार्ग आहेत. ज्यांद्वारे ऑनलाइन पैसे कमावले जातात. परंतु हे काही सोपे मार्ग आम्ही तुम्हाला दर्शविले आहे.
काही मार्गांद्वारे तुम्ही रोजचा लहान-सहान खर्च भागवू शकता. तर, काहींद्वारे तुम्ही हजारो तसेच लाखो रुपये
देखील कमवू शकता.
तर मित्रांनो ह्या लेखात एवढेच. तुम्हाला आमचे How To Earn Money Online in Marathi | ऑनलाइन पैसे कसे कमवायचे? हे लेख कसे वाटले ते कमेंट करून
नक्की सांगा आणि ह्या लेखात नक्की शेअर करा. धन्यवाद!
ConversionConversion EmoticonEmoticon