The secret book review in Marathi
हे एक असे पुस्तक आहे, ज्याने संपूर्ण जगात सकारात्मक ऊर्जा निर्माण करून दिली. ज्याने लाखो लोकांचे जीवन बदलले. the secret book in marathi ह्या पुस्तकाद्वारे बर्याच रोगांपासून ग्रस्त असलेल्या लोकांनी त्यांचे आरोग्य सुधारले. ज्या लोकांना चांगली नोकरी मिळाली नाही, त्यांना चांगली नोकरी मिळाली. बरेच लोकांचे त्यांचा नात्यातील संबंध ह्या पुस्तकातील
क्रियेमुळे सुधारले.
the secret book in marathi review |
ह्या
पुस्तकाने बरेच मोस्ट सेलिंग आणि बेस्ट सेलिंग रेकॉर्ड तोडले आहेत.
The Secret book Summary in Marathi
एक असे रहस्य आहे, ज्याविषयी फक्त काही थोर व्यक्ति जसे- प्लेटो, गैलिलिओ, एडिसन, आईनस्टाईन अशा महान शास्त्रज्ञ तसेच इतर
मोठ्या वर्गातील व्यक्तींनाच ह्या विषयी माहिती होते.
ह्या
पुस्तकाची जगभरात 3 कोटी पेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत.
जगभरात एकूण
50 भाषांत ह्या पुस्तकाचे रूपांतर झाले आहे. ह्या पुस्तकावरून एक Documentary film सुद्धा तयार करण्यात आली आहे. आणि ती
फिल्म सुद्धा जगात सुपर हीट झाली आहे.
the secret book in marathi review |
ह्या
पुस्तकात असे काय रहस्य आहे, ज्याने
लोकांचे जीवन बदलले? ज्यामुळे
हे इतके लोकप्रिय झाले. हे पुस्तक म्हणजे सोप्या भाषेत रोंडा ब्रायन (Rhonda Byrne) ह्या लेखिकेने लिहिलेले The Secret- (रहस्य).
शाहरुख
खानच्या एका पिक्चर चा एक डायलॉग- “किसी
चीज को दिल से चाहो। तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की साजिश में लग जाती है।”
The secret
पुस्तकात
असेच म्हटले गेले आहे की, मानसिक अडथळ्यातून लढून कसे आपण आपल्या इच्छा, आपली स्वप्ने पूर्ण करू शकतो. संपत्ति
कमवण्यासाठी स्पर्धा करून नाही तर, त्यासाठी आपण वेगळेपणाने कसे ते मिळवू शकतो.
ह्या
पुस्तकात श्रीमंत व्यायचे अनेक मार्ग आपल्याला सोप्या पद्धतीने सुचविले गेले आहेत.
ज्या लोकांना जीवनात खुप संपत्ती, यश, चांगले आरोग्य आणि सुख हे पाहिजे असेल.
त्यांसाठी the secret in marathi हे पुस्तक life changing असू शकते.
The secret
book in Marathi -ह्या
पुस्तकात आपल्याला “आकर्षणाचा नियम”, law of attraction” ह्या विषयी संपूर्ण माहिती व त्याचा कसा
उपयोग करायचा ह्याविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
What is law of attraction in the secret book in marathi? the secret ह्या पुस्तकातील सांगितलेला आकर्षणाचा नियम नेमका काय?
तुमच्या साठी ह्या नियम
कदाचित काम करत नसेल. कारण, आपण कधीही अशा गोष्टींविषयी जास्त विचार करतो ज्या
आपल्याला पाहिजे नसतात. द सीक्रेट ह्या पुस्तिकेतील नियमानुसार आपण अशा
गोष्टींविषयी विचार करावा ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे आहेत.
“आपण जे विचार आपल्या मनात
आणत मग ते, सकारात्मक असो, किंवा
नकारात्मक, ते विचार आपल्या डोक्यातून होणार्या कंपनाद्वारे सरळ
ब्रंहांडातील सारख्या कंपनाला स्पर्श करतात. आणि त्याद्वारे आपले विचार
प्रत्यक्षात आपल्या जीवनात उतरतात. ह्यालाच law of attraction म्हणजेच आकर्षणाचा नियम असे म्हटले गेले आहे.”
Rhonda Byrne ने the secret पुस्तकात
हे रहस्य वापरण्यासाठी 3 नियम सांगितले आहेत. चला तर पाहुयात-
1) ask -मागणे
आपण इच्छित असलेल्या गोष्टींसाठी आपण नेहमी त्याचा विचार केला पाहिजे. कारण आपण सरळ पद्धतीने विचार नाही, तर आपले विचार मिश्रित परिणामांना
आकर्षित करतील. कोणत्याही शंकेविना आपण आपल्या
मनात आपल्या स्वप्नाची पूर्तता होताना पाहिले पाहिजे.
2) believe – विश्वास
करणे
प्राप्त करण्यापूर्वी आपल्याला
असा विश्वास करावा लागतो की, ती वस्तु मिळालेली किंवा स्वप्न सत्यात आली आहेत. उदा. तुम्ही
एका कारचे स्वप्न पाहत असणार तर, आपल्या जीवन शैलीत असा व्यवहार करावा की ती कार आपल्याला मिळाली
आहे.
3) receive- प्राप्त
करणे
अशा प्रकारे, आपल्या मनातील
सकारात्मक ऊर्जा ब्रह्मांडात पाठविली जाईल आणि शेवटी आपली इच्छा प्रत्यक्षात पूर्ण
होईल.
The secret book in Marathi
summary – ह्या पुस्तकात सकारात्मक विचारांवर
अधिकाधिक जोर देण्यात आला आहे. Rhonda Byrne सर्वकाही आपल्या विचारांद्वारे नियंत्रित केले जाते, ते कसे? त्याचे तर्क
ह्या पुस्तकात सांगितले आहे. लेखिकेचा मते आपले आरोग्य सुद्धा ह्यावरच अवलंबून
असते.
अखेरीस The secret book in Marathi- मनाच्या शक्तींबद्दल सांगितले गेले आहे. लेखिका Rhonda Byrne अनुसार, “आपले विचार आपल्यासमोर येतात”.
amazon वरुन the secret हे पुस्तक नक्की खरेदी करा.
the secret (रहस्य) (hindi)- खरेदी करा.
the secret रहस्य (मराठी) - खरेदी करा.
1 $type={blogger}:
Click here for $type={blogger}ek dum unique book ahe
ConversionConversion EmoticonEmoticon